कविता - गोष्ट एका चमत्काराची

 मनाला भावलेल्या एका छोट्याशा संस्कृत कवितेचा मराठीमध्ये भावानुवाद केला आहे ..


गोष्ट एका चमत्काराची


माझ्या गरिबीने मला खूप मोठी जादुई शक्ती दिली आहे,


मी सगळ्या जगाला बघू शकतो


पण मी कोणालाच दिसत नाही..!!!


—————————————————





...आणि हेच वास्तव तुमच्या संघर्षाच्या काळात पण अनुभवाला येतं📖







Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

महाराणी ताराराणी

ह्या आठवड्यात मी काय वाचू?