पुस्तककट्टा आणि बरंच काही - Youtube Channel


नमस्कार मंडळी..


प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संगीत संध्येचे मी सूत्रसंचालन केले होते, या कार्यक्रमातीलदत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचंया भजनाची एक छोटीशी झलक, तुम्हा सर्वांसाठी!


(दत्तजयंतीच्या मुहूर्तावर Youtube माझं चॅनेल ऍक्टिव्ह केलं आहे.. नक्की subscribe करा! धन्यवाद!)



दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचंहे भजन ऐकायचं आणि मन तृप्त करायचं..🙏


या या भजनाची हौस काई पुरी होईना रे होईना..


आनंद पोटात माझ्या माईना रे माईना..🙏

Comments

Popular posts from this blog

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

वैचारिक साहित्य - वैयक्तिक आणि सामाजिक बदल घडविण्याची ताकद असलेले साहित्य.

ह्या आठवड्यात मी काय वाचू?