वाचून आपलं अंतःकरण विशाल झालं पाहिजे!

खूप पुस्तकं वाचून विद्वान झालात पण दयाळूपणा, माणुसकी आणि प्रेम जर शिकला नाहीत तर ती विद्वत्ता ना तुमच्या आयुष्याचं सार्थक करेल ना समाजाचं…

वाचून आपलं अंतःकरण विशाल झालं पाहिजे, जाणिवा समृद्ध झाल्या पाहिजेत, माणुसकीची मूल्य हृदयात रुजली पाहिजेत!📚❤️

Comments

Popular posts from this blog

महाराणी ताराराणी

पुस्तक परिचय - Minimalism: Live a Meaningful Life

ह्या आठवड्यात मी काय वाचू?